तुमच्या देणगीने आणि योगदानाने खूप साहाय्य होऊ शकते. आम्ही माऊली एक शैक्षनिक ध्यास...आम्ही मदत करण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपण साहाय्य करू शकता.
| खाते | माऊली एक शैक्षनिक ध्यास |
| बँकेचे नाव | आय.डी.एस.सी. |
| खाते क्र. | 10069204376 |
| आय एफ एस सी कोड | IDFB0040173 |
कोविडचा होणारा प्रभाव कमी करण्यासाठी माऊली - एक शैक्षनिक ध्यास यांनी घेतलेल्या पुढाकारांना प्रत्येक योगदान कायम ठेवेल. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी, गरजुंना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृपया उदार हेतूने देणगी द्या